ज्ञानसेतू उपक्रम अंतर्गत अवांतर वाचनाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गुरुपौर्णिमेपासून सुरु केली गेली होती
ज्ञानसेतू उपक्रम अंतर्गत अवांतर वाचनाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गुरुपौर्णिमेपासून सुरु केली गेली होती. या उपक्रमात विविध अभ्यासिकांना अनेक प्रकारची पुस्तके, इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी आणि कार्यानुभवाची पुस्तके दिली गेली होती.
Purpose of the Event :
Activities and Highlightst :
1. ज्ञानवर्धिनी अभ्यासिका (मनोरमा नगर, ढोकाळी) ह्या अभ्यासिकेत पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. स्वयंसेवक: साहिल मिराशी
2. आनंदीबाई अभ्यासिका (धर्मवीर नगर) विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके दिली गेली. स्वयंसेवक: सिद्धेश इंदोरे, अथर्व ठसाळ विशेष आभार: जयंत गाडगीळ
3. राणा प्रताप अभ्यासिका (डोंगरीपाडा) विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित केली गेली. स्वयंसेवक: प्रसाद कुवर
4. मीराबाई अभ्यासिका (कळवा) विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके दिली गेली. स्वयंसेवक: सिद्धेश इंदोरे, अथर्व ठसाळ विशेष आभार: जयंत गाडगीळ
5. विठ्ठल अभ्यासिका (कळवा) विद्यार्थ्यांना पुस्तके दिली गेली. स्वयंसेवक: सिद्धेश इंदोरे, अथर्व ठसाळ विशेष आभार: जयंत गाडगीळ
6. रुक्मिणी अभ्यासिका (लोकमान्य नगर) विद्यार्थ्यांना पुस्तके दिली गेली. स्वयंसेवक: अंकिता जाधव
7. मनकर्णिका अभ्यासिका (पोखरण रोड २) विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके दिली गेली. स्वयंसेवक: अथर्व ठसाळ, जयंत गाडगीळ